टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक पद्धतीने झाडांना पाणी द्यायचे; झाड
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
सोलापुर - टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक पद्धतीने झाडांना पाणी द्यायचे; झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.