महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सरकारची पावले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केव्हा व कशी करावी
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सरकारची पावले कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल," असंही उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल," असंही उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं. #Agrowon #ॲग्रोवन ,#Agrowon