Saturday, 13 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

गुंतवणुकीशिवाय राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा ईडी समोर प्रश्न

गुंतवणुकीशिवाय राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा ईडी समोर प्रश्नУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
Please watch: "Top News | 11 09 2019 | दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा" https://www.youtube.com/watch?v=B4wSKW9fyhw --~-- ------------------------------------------------------------ गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचलनालयानं चौकशी केली. साडेआठ तासांहून अधिक काळ ही चौकशी झाली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला पडला आहे. राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तरीही त्यांना 2008 मध्ये 20 कोटींचा फायदा झाला. राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्स कंपनी स्थापन केल्यानंतर सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतलं होतं. याशिवाय कंपनीला अतिरिक्त एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. ही मदतुद्धा कशी मिळाली असा प्रश्न सक्तवसुली संचलनालयाला पडला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. मातोश्री रियल्टर्समध्ये राज ठाकरे यांचे 25 टक्के शेअर्स होते. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पुन्हा आवश्यकता भासल्यास राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात येईल असंही ईडीने म्हटलं आहे.कोहिनूर सीटीएनएल कंपनी कोहिनूर स्क्वेअरचं बांधकाम करत आहे. यातील आयएल अँड एफएसने त्यांची भागिदारी विकल्यानं कंपनीला 135 कोटींचं नुकसान झालं. त्याचवेळी राज ठाकरेंनी डिजिटल आणि प्रिंट माध्यमातील रायगडचे हक्काचे व्यासपीठ “रायगड माझा” ?? बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “रायगड माझा”च्या सोशल अकाउंट सोबत - Facebook Page - Fb.com/raigadmajha1 - YouTube Channel - https://www.youtube.com/c/RaigadMajha - Website - www.raigadmajha.in
Мой аккаунт