Friday, 12 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

Raju Shetty | मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी ?

Raju Shetty | मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी ?У вашего броузера проблема в совместимости с HTML5
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज असून या कर्जमाफीची एकूण रक्कम 7 ते 8 हजार कोटींच्यावर जाणार नाही. मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी आहे असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही असा नियम लावला आहे. यामुळे अनेक शेतकरी अपात्र होतील आणि या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून केलेली कर्जमाफी ही चुकीची असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय. SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at [email protected] Connect With Us On: → Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/ → Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi → Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/ → Telegram: https://t.me/hwmarathi/ → Website: https://hwmarathi.in/
Мой аккаунт