Mumbai : Raj Thackeray Mumbai Rally : Churchgate : Raj will give speech from Truck :Update @12 noon
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive