У вашего броузера проблема в совместимости с HTML5
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे,आज आपण उरलेल्या चपातीचे चुरमा लाडू करणार आहोत
साहित्य
१) चपाती - २/३
२) गूळ, तूप, रवा, खोबरेचा कीस,तिळ
३) ड्रायफ्रृटचे काप
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.