Friday, 12 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

दिड किलो बेसनचे मऊ लुसलुशीत शेवचे/कळीचे लाडू | अचूक प्रमाणात बनविलेले शेवचे लाडू | Shevache ladu

दिड किलो बेसनचे मऊ लुसलुशीत शेवचे/कळीचे लाडू | अचूक प्रमाणात बनविलेले शेवचे लाडू | Shevache laduУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
लाडू बनविण्यासाठी साहित्य : शेव साठी साहित्य - ● दिड किलो बेसन ● 1 चमचा हळद ● 3 ग्लास पाणी ● तेल पाक बनविण्यासाठी साहित्य - ● सव्वा 1 किलो साखर ● दिड ग्लास पाणी बाकी साहित्य - ● 1 वाटी मनुके ● 1 वाटी काजूचे तुकडे ● 1 वाटी वितळलेलं तूप ● पाव वाटी विलायची पूड ****************************************** ● 500 ग्रॅम बेसनपीठाला ला 400 ग्रॅम साखर घ्या आणि साखर बुडेल इतके पाणी टाका.(अर्धा ग्लास) ● 1 किलो बेसनपीठाला 800 ग्रॅम साखर घ्या आणि साखर बुडेल इतके पाणी टाका.(1 ग्लास) ******************************************* #shevcheladoo #ladurecipe #diwalifaralrecipe#besanladoo #diwalifaral #दिवाळीफराळ #diwali #diwalirecipe #houseandwife ******************************************* बिना पाकाचे रवा-बेसनचे लाडू ?? https://youtu.be/MxRqOArJCtg खुसखुशीत व चविष्ट पाकातले रवा लाडू ? https://youtu.be/jdWE510NBUY अर्धा किलो बेसनचे शेवचे/कळीचे लाडू ? https://youtu.be/nCq0fJ7GeYI अर्धा किलो रव्याचे सारण व अचूक प्रमाणात बनविलेल्या 50 करंज्या?? https://youtu.be/QkXCda6mM48 बनवा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी ?? https://youtu.be/QRgHQEAcG-U
Мой аккаунт