Thursday, 11 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

सोप्या पद्धतीने बनवा झटपट नारळ लाडू ( सोप्या टिप्स सोबत ) | Naral ladoo | Coconut ladoo

सोप्या पद्धतीने बनवा झटपट नारळ लाडू ( सोप्या टिप्स सोबत ) | Naral ladoo | Coconut ladooУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
नमस्कार ! आज आपण नारळाचे लाडू पाहणार आहोत ! नारळ तर आपण खातोच पण त्यापासून काहीतरी खूपच टेस्टी आपण बनवू शकतो , ते म्हणजे नारळाचे लाडू अत्यंत मऊ मऊ व तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनविण्यासाठी साहित्य :- 2 नारळ पाऊण 3/4 वाटी दूध पाऊण 3/4 वाटी पिठी साखर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही नारळाची बर्फी / नारळ वडी कशी बनवायची हे ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता ?? - https://youtu.be/T_Bgyvmg1V4 अशाच नवनवीन रेसिपीज साठी सबस्क्राईब करा Kalpanas Recipe Marathi ला व बेल आयकॉन ही दाबा !!
Мой аккаунт