पुणे : नवले मेडिकल कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन फेस्टिव्हलला अजय-अतुलची हजेरी
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
पुण्यात काशीबाई नवले मेडिकल कॉलेजच्या वार्षिक इंटरकॉलेज फेस्टीवलला संगीतकार अजय-अतुल यांनी हजेरी लावली. यावेळी तरुणाईच्या आग्रहाखातर अजय-अतुल यांनी सैराटमधील झिंगाट गाणे सादर केले. या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं. या स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील यावेळी पार पडले. दरम्यान फेस्टीवलमध्ये तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल अजय-अतुलनं आभार मानले.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive