नवी दिल्ली : जस्टीस लोयांच्या सुनावणीतून न्यायमूर्ती अरुण मिश्रा बाहेर पडले
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
न्या लोया मृत्यूप्रकरणाच्या खटल्यातून न्यायाधीश अरुण मिश्रा बाहेर पडले आहेत
सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरु होती..
चार न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नाराज न्यायमूर्तींसाठी लंच डिप्लोमसी आयोजित केलीय. आज दुपारी दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, आणि न्यायमूर्ती मदन लोकूर पुन्हा भेटणार आहेत. त्यामुळे आज वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
सरन्यायाधीश आणि चार न्यायमूर्ती
यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive