नागपूर : सुप्रिया सुळेंना ताब्यात घेताना आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज (सोमवार) नागपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र, यावेळी आंदोलकांना महिला पोलिस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं.
Nagpur : Supriya Sule detained by Police in Halla Bol Protest :Update @2PM For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive