PUNE TALK NEWS :
प्रतिनिधी: आदित्य दोड
सीएए विरोधात आंदोलनकर्त्या विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन अटक करून बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, गुन्हा दाखल करण्यात आले, यावेळी शहरातील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार महादेव बाबर, सुषमा अंधारे, नगरसेवक रईस सुंडके, हाजी गफूर पठाण, हाजी फिरोज, अहमद खान, मुस्ताक मुश्रा, सिरिज बागवान, रफिउद्दिन शैख, कबिर कला मंच, विध्यार्थी संघटना, इब्राहिम खान हम भारतके लोग, नव समाजवादी पर्याय, युवक क्रांती दल, राष्टृसेवा दल, मुल निवासी मंचे अंजुम इनामदार, वंचित बहुजन आघाडी पुणा शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, पाँपुलर फ्रंट चे रजी, जामेते उलेमा हिंद चे पदाधिकारी, वकिल सलमान, अमिन दार, स्वपनिल गिरमे, अॅड. तैसिफ शेख, विभिषण गायकवाड आदींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.