मुलाखत संपादीत अंश, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(०७ फेब्रुवारी २०२०)
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
मुंबईतील झेन सदावर्ते या मुलीचं दोन वर्षापूर्वी एका इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरुप सुटका केली होती. तिच्या या शौर्याचं कौतुक म्हणून यंदा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी झेन सदावर्ते ०७ फेब्रुवारी २०२० साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....