नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते दिला जावा : कलाकार
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते होतं. यंदा मात्र मोजके पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणार आणि उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते वितरीत होणार आहे. त्यामुळे कलाकारांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
New Delhi: Artist's PC : National Film Award Winners To Boycott Ceremony