हे राजे आपल्यात नको, मी आधीच म्हणालो - रामराजे | Rajraje Nimbalkar Slams Udyanraje Bhosale
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
हे राजे आपल्यात नको, मी आधीच म्हणालो - रामराजे
'दहा वर्ष शरद पवारांच्या मागे लागलो होतो की यांना आपल्या पक्षात ठेवू नका. हे गेले फार बरं झालं. आता काही झालं तरी यांना पुन्हा घेऊ नका." अशी विनंती शरद पवारांना करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. उदयनराजे यांचे नाव न घेता फक्त कॉलर उडवून राजराजे यांनी उदयनराजेंवर टीका केली.
#RajrajeNimbalkar #UdyanrajeBhosale #Assemblyelection2019 #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here: http://bit.ly/SubscribeToMyMahanagar
Official website: http://mymahanagar.com
Follow us on Instagram : https://www.instagram.com/mymahanagarnews
Like us on Facebook : https://www.facebook.com/mymahanagar
Follow us on Twitter : https://twitter.com/mymahanagar
Follow us on linkedin : https://www.linkedin.com/company/my-mahanagar