भाजप विरोधात ओबीसी नेत्यांची मोट बांधणार | Prakash Shendge wants to unite OBC leader against BJP
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
भाजपने पक्षातील ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसेंचे जाणुनबुजून तिकीट कापले. त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. मात्र मुलीचाही पराभव केला. तावडेंना तर उमेदवारीच दिली नाही. भाजपचे ओबीसी समाजाचे खच्चीकरण केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी खडसे यांची भेट घेऊन सर्व ओबीसी समाजाचे त्यांनी नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली.
#PrakashShendge #MadhavBhandari #OBC #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here: http://bit.ly/SubscribeToMyMahanagar
Official website: http://mymahanagar.com
Follow us on Instagram : https://www.instagram.com/mymahanagarnews
Like us on Facebook : https://www.facebook.com/mymahanagar
Follow us on Twitter : https://twitter.com/mymahanagar
Follow us on linkedin : https://www.linkedin.com/company/my-mahanagar