Saturday, 13 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

Vishal Bore DD News.सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींचे भविष्य सुरक्षित,मुलगी माझा अभिमान

Vishal Bore DD News.सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींचे भविष्य सुरक्षित,मुलगी माझा अभिमानУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
सुकन्या समृध्दी योजना विशेष वृत्तांत अकोला जिल्ह्यातील मुंडगाव येथील अर्चना देवगिरे व निलेश देवगिरे या दांपत्याना दोन मुली आहेत,निलेश देवगिरे हे शेतकरी असून अर्चना देवगिरे ह्या टेलरींगचा व्यवसाय करतात. देवगिरे कुटुंबात २० आगस्ट २००९ रोजी 'संस्कृती' या मुलीने जन्म घेतला तर १ जानेवारी २०१८ रोजी 'देवांशी' या मुलीने जन्म घेतला,देवगिरे कुटुंबात दोन्ही मुली जन्माला आल्याने देवगिरे परिवाराने मुलगा मुलगी असा भेद न करता मुलींच्या जन्माचे धुमधडाक्यात स्वागत केले, मुलगा मुलगी समान असून मुली आयुष्याला नवी प्रेरणा देणाऱ्या असतात हीच भावना देवगिरे कुटुंबामध्ये दिसते Vishslraje Bore DD News
Мой аккаунт