मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव गावातून मिरवणूक काढून केला साजरा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
#news #marathinews
डोलारखेड येथील देठे परिवारांचा असाही अनोखी उपक्रम.
मुलगी जन्माला आल्यामुळे गावामधून काढली भव्य मिरवणूक.
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख.
शेगांव तालुक्यातील डोलारखेड येथील रहिवासी सुरेंद्र देठे यांना मुलगी झाल्यामुळे मुलगा मुलगी समान समजून मुलगा झाल्याचा आनंद समजून मुलीलाही मुलगा समजूनच आपल्या मुलीची गावामधून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
त्यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा ,मुलगी शिकवा, मुलगी वाचवा हा संदेश देत सव॔ समाजासमोर आदर्श ठेवला आहे. व प्रत्येकाने मुलगा मुलगी एकच समजुन प्रत्येकाने महत्व दिले तर मुलीकडे पाहण्याचा कल वेगळा राहणार नसुन समाजासमोर एक आदर्श निर्माण होईल. असे मत मुलींच्या वडिलांनी व्यक्त केले आहे..
बाईट. सुरेंद्र देठे.
मुलींचे वडील