NCPच्या आमदाराचं 'पत्र्या' चं घर l निलेश लंके : संपूर्ण कहाणी..! Nilesh Lanke
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
अहमदनगर :- NCPच्या आमदाराचं 'पत्र्या' चं घर l निलेश लंके : संपूर्ण कहाणी..! Nilesh Lanke l Sharad Pawar
#NileshLanke #NCP #Ahamadnagar #SharadPawar
पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं अत्यंत साधं राहणीमान त्याच बरोबर त्यांचं घर सुद्धा अत्यंत साधं पत्र्याच्या दोन खोल्यांच आहे
निलेश लंके यांचं साधेपण पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अभिमानाने म्हणाले की लंके यांच्या रूपाने आर आर पाटील भेटले
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार निलेश लंके यांची भेट झाली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की निलेश लंकेला ओळखण्यात चूक झाली शरद पवारांनी मात्र तुला ओळखलं