नालासोपाऱ्यातून ५ बांग्लादेशी नागरिकांना अटक, एटीएसची कारवाई
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
वसई - पाच बांग्लादेशी नागरिकांना अटक केल्याची घटना नालासोपारा पूर्वेकडे घडली आहे. पालघरच्या नक्षलविरोधी पथकाने (ATS) ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
https://goo.gl/qL3gVv