#morcha #mns | MNS Mahamorcha | घुसखोरांविरुद्ध मनसेचा एल्गार | The Voice News Marathi
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
(सीएए) आणि (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वाद सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.