#मकर राशी #शनि गोचर परिवर्तन 2020 #capricorn # स्वराशीचे शनिमहाराज,. यशस्वितेचा चढेल ताज #astrologerdrjyotijoshi
मकर लग्नाला शनि महाराज हे लग्नेश आणि धनेश आहेत. म्हणजे शनि महाराज हे तुमचे राशी स्वामी आणि धनाचे स्वामी आहेत. राशी स्वामी असल्यामुळे ते तुमचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणार आहेत. कारण लग्न स्थानावरुन जातकाच्या व्यक्तिमत्त्वाचा बोध होत असतो. तसेच पत्रिकेतील द्वितीय म्हणजे धन स्थानावरुन धनासह कुटुंब व वाणीचा देखील बोध होत असतो. त्यामुळे शनि महाराजांच्या कृपेने या दोन्ही गोष्टीत वृद्घी होणार आहे. कुटुंबात ऐक्य वाढणार आहे. तुमच्या वाणीत एक प्रकारची प्रगल्भता जाणवनार आहे. तुमची वाणी ही ज्ञानाने ओतप्रोत भरलेली असेल. याचा अर्थ स्वराशीचे शनि महाराज हे तुम्हाला भरभरुन देणार आहेत
.#astrologerdrjyotijoshi #drjyotijoshi #वृश्चिक Gochar,2020 rashi bhavishya.bhavesh,Guru parivartan 2019,Shash yog,Malavya yog,Bhadra yog,ruchak yog,mangal,astrology,horoscope,ayushya yog,Kundali,faladesh,navmansh patrika,janmkundali,aries,taurus,gemini,cancer,leo,virgo,libra,scorpio,Sagittarius,Aquarius,Pisces,transit 2019,remedies,marathi course,mesh,vrushabh,mithun,kark,sinh,kanya,tul,vrushchik,dhanu,makar,kumbh