#धनु #शनी गोचर परिवर्तन 2020 #आहे जरी साडेसाती शनिमहाराज करतील.. धनात वृद्धी #astrologerdrjyotijoshi #sagittarius
गेली काही वर्ष धनु राशीसाठी अत्यंत संघर्षाची राहिली आहेत. धनु राशीचे स्वामी गुरु महाराज आता स्वराशीत आले आहेत. मात्र तेथे केतू आणि शनि महाराज उपस्थित असल्यामुळे स्वतःच्या घरात आलेले गुरु महाराज देखील तुम्हाला खूप काही देऊ शकलेले नाहीत. गेली पाच वर्ष तुम्ही साडेसातीतुन प्रवास करीत आहात. अजूनही तुमची साडेसाती संपलेली नाही आहे. शनि महाराज हे धन स्थानात आहे. हा तुमच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु राहणार आहे. तसेच राशी स्थानात गुरु महाराजांसोबत केतू आहेच. रणरणत्या वाळवंटात फिरतांना कुठून तरी येणारी वा-याची मंद झुळूक ही आधार देऊन जाते. तसे काहीसे तुमच्या बाबतीत होणार आहे.
rashi bhavishya.bhavesh, Guru parivartan 2019, Shash yog, Malavya yog, Bhadra yog, ruchak yog, mangal, astrology, horoscope, ayushya yog, Kundali, faladesh, navmansh patrika, janmkundali, aries, taurus, gemini, cancer, leo, virgo, libra, scorpio, Sagittarius, Aquarius, Pisces, transit 2019, remedies, free, free course, marathi course, mesh, vrushabh, mithun, kark, sinh, kanya, tul, vrushchik, dhanu, makar, kumbh