Manasi Joshi: त्या अपघातानंतर मानसी अशी झाली जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन | Para-Badminton Champion
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
बीबीसी यंदा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर - २०१९ हा पुरस्कार देणार आहे हे तुम्हाला एव्हाना माहीत झालं असेलचं. खेळाडू दुती चंद, मेरी कोम, मानसी जोशी, पी. व्ही. सिंधू, विनेश फोगाट या पाच जणींना नामांकनं जाहीर झाली असून आपण त्यांना बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर जाऊन मतदान करू शकता. पाहूयात यातल्या मानसी जोशी यांच्यावर बीबीसी प्रतिनिधी दिप्ती बथिनी यांचा रिपोर्ट.
#IndianSport #SportWomen #ManasiJoshi
_________________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi