Sunday, 28 September, 2025г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

Auto Expo: इलेक्ट्रिक कार अखेर आवाक्यात? | Electric cars: Tata Nexon EV, Hyundai Kona, MG ZS EV

Auto Expo: इलेक्ट्रिक कार अखेर आवाक्यात? | Electric cars: Tata Nexon EV, Hyundai Kona, MG ZS EVУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
गेल्या अनेक वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची चर्चा होतेय. त्यासाठीची गुंतवणूक होतेय, मात्र अखेर इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यांवर दिसण्याची चिन्हं आहेत. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये महिंद्राने आपली पिटुकली SUV KUV100 एका इलेक्ट्रिक अवतारात लाँच केली. तर टाटानेही नेक्सॉन EV बाजारात नुकतीच 14 लाख रुपयांपासून आणली आहे. त्याशिवाय अनेक छोट्यामोठ्या कंपन्यांमुळे इलेक्ट्रिक गाड्या आता आवाक्यात येत आहेत, असं दिसतंय. पण आणखी काय अडथळे आहेत? पाहा गुलशनकुमार वनकरचा दिल्ली ऑटो एक्सपोमधून हा रिपोर्ट. शूटिंग आणि एडिटिंग: रोअाना रहमान. #ElectricCars #ElectricVehicles #AutoExpo #DelhiAutoExpo #ElectricBikes _________________ बीबीसीतर्फे पहिल्यांदाच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी या? लिंकवर क्लिक करा. https://www.bbc.com/marathi/resources/idt-43ff5603-f85f-47c1-972f-097e67eeb035 _________________ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi
Мой аккаунт