खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी बनविण्याची खास ट्रिक्स सोबत सोपी पद्धत | Solapuri , shengdana chutney /
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
साहित्य):
1 मोठी वाटी शेंगदाणा
15-20 लसूण पाकळ्या
1/2 tsp जिरे
लाल मिरची पावडर 2 मोठे चमचे
मीठ चवीनुसार
तेल
अशाप्रकारे ही चटणी नक्की बनवा कशी झाली ते सांगा आवडल्यास रेसिपी ला लिके करा नवनवीन रेसिपी ला चॅनेल subscribe करा धन्यवाद।