बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात; विविध मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
पुणे - गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शहरातील कुंभारवाड्यात बाप्पाची मूर्ती बनवण्याचे काम जोमाने सुरू आहे. लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, बालगणेश, पगडी गणेश, पेशवाई मयूर अशा प्रकारातील मूर्ती बनवण्यात येत आहेत.
वाचा - https://goo.gl/Reh5Xx