У вашего броузера проблема в совместимости с HTML5
#vidrohi
#shrimant dagdusheth halvai ganpati, pune
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे विवेक खटावकर यांनी साकारलेल्या श्री विश्वविनायक रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे
मोतीया रंगाच्या २७ हजार दिव्यांनी हा रथ उजळणार आहे.कमानी वर आकर्षक नक्षीकाम करून रथावर ८ खांब उभारण्यात आले आहे.
त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले ५ कळस बसविण्यात आले असून
विष्णू शक्ती गंगा गजविराल यांच्या मूर्ती खांबावर आहेत.
तब्बल २२५ आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले आहे.