विणकाम न करता ,तोरण येतच की बनवता .without knitting making toran or door hanging
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
विणकामाचा काहीही संबंध नसताना तुम्ही हे तोरण आरामशीर बनवू शकता.
साहित्य
आपल्या आवडीच्या रंगाचे वूलन
टोक न केलेली पेन्सिल
8 बांगड्या
चिटकवण्यासाठी ग्लू गन
150 मणी
कात्री
सुई
जुने गव्हाचे पोते
#toran
#diwali
#dassra