स्त्रियांमध्ये गर्भधारणा कधी आणि कशी होते |अंडी कधी बनतात How to get pregnant or conceive, ovulation
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
आई बनणं हा प्रत्येक स्त्री साठी खूपच सुंदर आणि सुखद अनुभव असतो , आणि प्रत्येक स्त्री ची आई बनण्याची इच्छा असते , पण काही स्त्रियांना गर्भधारणा करण्यासाठी वे लागतो हे कारण शारीरिक किंव्हा मानसिक सुद्धा असू शकते म्हणूनच मध्ये बघूया स्त्रियांमध्ये गर्भधारणा कधी आणि कशी होते स्त्रियांमध्ये अंडी कधी बनतात
स्त्रियांमध्ये गर्भधारणा कधी आणि कशी होते |अंडी कधी बनतात How to get pregnant or conceive
#howtogetpregnant #garbhdharna