У вашего броузера проблема в совместимости с HTML5
Episode 1:-https://youtu.be/WF__hZrb4X4
हे मित्रांनो आम्ही परत आलो आहोत, आमच्या एका नवीन Web Show सोबत. ? BROmance अँड BROkeup Ep.02 Not Any More. जुन्याला तर खुप प्रेम दिल तुम्ही, आता नवीन ला पण तसाच प्रेम दाखवा आणि पुढे काय करायचं आहे, तुम्हाला तर माहीत आहे ?? जर व्हिडिओ आवडली असेल तर थोडं प्रेम दाखवा, थोडी दुसऱ्यांना पाठवा, थोडं व्हिडिओ बद्दल बोला आणि चॅनेल चे सदस्य बनण्यासाठी कुठे दाबायच हे तुम्हाला माहित आहे.?
आणि हा नवं नवीन व्हिडिओज साठी ती घंटा नक्की वाजवा.?
आमचा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा ??
शुद्ध मराठी वाईन्स?
Follow us on -
Instagram :https://instagram.com/smarathivines?igshid=b1gpktrdizje
Facebook :https://m.facebook.com/profile.php?id=1717323681621628&ref=content_filter
Cinematography By - Rajat Salaskar
Cast - Sahil Pawar
Sai Nikam