Sambhaji Maharaj and aurangzeb | Aurangzeb history | qutub Shah | adilshah | Sambhaji Maharaj histor
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
संदर्भ : श्री. प्रदीप सोळुंके
कर्तृत्ववान संभाजी ग्रंथ
औरंगजेब दक्षिणेत आला खरा परंतु मावळ्यांनी त्याला स्वराज्यात विजय मिळू दिला नाही. म्हणून त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकायची असे ठरवले. औरंगजेबाला मराठ्यांचा नाद सोडून आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकावी असे का वाटले याचे वर्णन आपल्याला या Video तून ऐकायला मिळेल.