Mrs. Mukhyamantri - सुने पेक्षा सासू वरचढ | 03rd February 2020 | Marathi Serial Latest Update News
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
झी मराठीच्या mrs. मुख्यमंत्री मध्ये, अनुराधा सुमीला घरातून बाहेर काढणार तितक्यात अनुराधाची सासू बंगल्यावर पोचते आणि अनुराधाला अडवते. आपल्या सासूबाईंसमोर अनुराधाची बोलतीच बंद होते. शिवाय अनुराधा त्यांचं सगळंकाही अगदी निमूटपणे ऐकून घेते. सुमीवर लागलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचा निर्णय सासूबाई घेतात.
Watch, Like, share and Subscribe Manoranjan Marathi World
SUBSCRIBE here : https://www.youtube.com/channel/UCvLI2-qq3kohv_fON4ll8BA?sub_confirmation=1
#mrsmukhyamantri #marathiserial #zee