ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांची बाईक रॅली | एबीपी माझा
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनीही आज बाईक रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं.
घाटकोपरच्या पंतनगरमधून सुरू झालेल्या बाईक रॅलीची मुलुंडमध्ये सांगता झाली.
या रॅलीत भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत रिपाइंचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/