У вашего броузера проблема в совместимости с HTML5
#सुर्यमुखीहनुमानसुदर्शनकॉलनीइंडियानगरलातुर
येथे #अंखडहरिनामसप्ताह
कथावाचन #हभपराजाभाऊसिंधगावकर
भजन सेवा करताना #राधेराधेमहिलाभजनीमंडळनरसिंहकाॅलनीलातुर
गवळण नंबर 645
कोठे लपला ग कोठे लपला - घोंगडी वाला कोठे लपला
ढाई-ढाई शोधोनीया - जीव थकला 2
1) मथुरेत गेले गोंकुळात आले 2
वृंदावनी गेले नाही दिसला - ढाई-ढाई 1
2) द्वारकेला गेले - पंढरीत आले 2
राऊळात गेले - नाही दिसला - ढाई-ढाई 2
3) काशीशी गेले - रामेश्वरी आले. 2
चारधाम गेले नाही दिसला - ढाई-ढाई. 3
4) नामदेव म्हणे देव जवळी आहे
भक्ती विना देव नाही दिसला.
ढाई-ढाई शोधोनीया जीव थकला. 4
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837