ब्रेकफास्ट न्यूज | नाशिक | क्षुल्लक कारणांवरुन वाद, तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
नाशिकच्या इगतपुरीमध्ये तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय.. या दुर्घटनेत एक 60 टक्के भाजून त्याची प्रकृती गंभीर , तर इतर दोघे जखमी झालेत... त्यात प्रशांत बोरसे या तरुणाची प्रकृती गंभीर तर दिपक बोरसे आणि बबली गुप्ता हे जखमी आहेत, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत... किरकोळ वादातून एकानं तिघांवर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केलाय.. तरी, फरार आरोपीचा ईगतपुरी पोलिस शोध घेत आहेत.