अशुभ तिथी शुभ होती स्वामी चरणी राहता प्रीती ashish tithi shubh hoti swami charani rahata priti
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०१ मधील 'आनंदनाथांची सत्यवाणी' अंतर्गत आनंदनाथ महाराजांच्या सूमधूर आणि अलौकिक अभंगवाणीवर स्वामीभक्त श्री सुनिल कनले यांनी केलेले अर्थपूर्ण निरूपण ...!