Amravati | Navneet Kaur Rana Cast Her Vote With Ravi Rana | Watch Video
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
नुकत्याच पार पढून झालेल्या महाराष्ट्र विधानसभा मतदान आणि त्यानंतर निकाल लागले, त्या मध्ये अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचे पती श्री रवी हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत आणि त्यांनी आपला पाठींबा हा भाजप ला दिला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आले आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळ ठाकरे झाले आहेत......