अजित पवार यांना अशोक चव्हाण असं काय म्हणाले असतील? | Ashok Chavan to Ajit Pawar | Shiv Sena | NCP
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाशी, नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचा मेळावा झाला.
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झाला. नवी मुंबईत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र असेल. भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांना शह देण्याचा हा प्रयत्न मानला जातो.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi