У вашего броузера проблема в совместимости с HTML5
2016 च्या या वर्षाचा आज शेवटचा दिवस..आज रात्री 12 वाजता आपण 2016 ला निरोप देऊन 2017 च्या दिशेनं वाटचाल करणार आहोत. 2016 हे वर्ष शेती क्षेत्रासाठी मोठ्या बदलांचं राहिलं. शेतीसाठी अनेक मोठे निर्णय या वर्षात घेतले गेले, जलसंधारणाची कामं झाली..खरीप चांगला गेला..मात्र नेहमीप्रमाणं बाजारातनं दगा दिला..या वर्षभरात शेती क्षेत्रात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या.. पाहुयात..